Surprise Me!

2 रीलस्टार्सच्या गटांमधील वाद थेट हल्ल्यापर्यंत, पुण्यात काय घडलं? Madhavi Kumbhar vs Atharva Jagtap

2026-08-18 11 Dailymotion

Pune Reel Star Madhavi Kumbhar Atharva Jagtap Fight

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात दोन रीलस्टार्‌सच्या गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून तुफान राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका गटाने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या वादाचे नेमकं कारण काय आणि पुण्यात नक्की काय घडलं? पहा हा सविस्तर व्हिडिओ.

#PuneReelStar #MadhaviKumbhar #AtharvaJagtap
#PuneCrime #ReelstarFight #PuneNews #MarathiNews #ViralVideo #PunePolice #SocialMediaClash #CrimeUpdate #MaharashtraNews #TrendingShorts #Reelstars #CrimeNews #BreakingNews #PuneUpdates #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat