Surprise Me!

44 वर्षीय महिलेनं २२वर्षांच्या प्रियकरासाठी पार्टनरला संपवलं! Nashik Kasara Ghat Crime

2026-08-18 0 Dailymotion

Nashik Kasara Ghat Crime : Wife kills Partner for Rickshaw driver

नाशिकमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने आपल्या २२ वर्षांच्या प्रियकरासाठी, ज्याच्यासोबत ती १५-१६ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होती, त्या पार्टनरची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कसारा घाटात फेकून दिला होता. पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या थरारक गुन्ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा.

#NashikCrime #CrimeNews #NashikNews #MurderMystery #MaharashtraCrime #KasaraGhat #CrimeAlert #PoliceInvestigation #NashikPolice #LoveTriangle #ShockingNews #Lokmat #MarathiNews #CrimeUpdate #BreakingNews