गोंदियातील लोधीटोला गावात महिलांची सुरक्षा धोक्यात; सरपंचासह सहकाऱ्यांवर अश्लील चाळे केल्याचा आरोप
2026-08-18 18 Dailymotion
गोंदियातील लोधीटोला गावातील महिलांनी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय. महिलांसोबत असभ्य वर्तन, अश्लील चाळे, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं त्या सांगतात.