Surprise Me!

५ वर्षापासून पाण्यात राहणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल, Anant Ambani यांनी काय केलं? 5 Years in Water

2026-08-18 2 Dailymotion

Anant Ambani help boy who in water from 5 years; What Happened?

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील १६ वर्षीय इकबाल शेख गेल्या ५ वर्षांपासून एका दुर्मिळ त्वचारोगाशी झुंज देत आहे. या आजारामुळे त्याच्या शरीराची सतत जळजळ होत असल्याने त्याला दिवसाचे अनेक तास तलावाच्या पाण्यात राहावे लागत होते. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी त्याच्या मदतीला धावून आले आहेत. अंबानींच्या सूचनेनुसार इकबालला उपचारांसाठी मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी ही विशेष गोष्ट.

#AnantAmbani #RelianceFoundation #IqbalShaikh #WestBengal #InspirationalStory #Humanity #Mumbai #SocialHelp #ViralVideo #HealthCare #MedicalMiracle #Lokmat #MarathiNews #HelpingHand #SuccessStory

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat