Surprise Me!

Vande Mataram बाबतचा कायदा पाळला नाही तर कारवाई झाली पाहिजे, Amruta Fadnavis यांची भूमिका

2026-08-18 13 Dailymotion

Amruta Fadnavis on Sonia Gandhi Vande Mataram Row

वंदे मातरम संदर्भातील कायद्याचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे आणि तसे न झाल्यास कठोर कारवाई व्हायला हवी, असे स्पष्ट मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देशाचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केले.

#AmrutaFadnavis #VandeMataram #NationalPride #MaharashtraPolitics #Patriotism #MarathiNews #Lokmat #LawAndOrder #TrendingShorts #ViralVideo #India #RespectNationalAnthem #ShortsFeed #PoliticalNews #AmrutaFadnavisInterview

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat