Aaditya Thackeray on Chakan MIDC | Hinjawadi शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते, राज्यातून ३६ हजारांहून अधिक उद्योग बाहेर गेले असून चाकणनंतर हिंजवडीतीलही काही कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. हिंजवडीतील वाढती वाहतूक, अपुरी वाहतूक पोलीस व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली. मेट्रो तयार असूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
#AadityaThackeray #ChakanMIDC #Hinjawadi #pune #Lokmatpune #maharashtranews #marathinews