Surprise Me!

भाडेकरूंची माहिती लपवणारे घरमालक रडारवर; पुणे पोलिसांची धडक कारवाई Pune Police action on House Owner

2026-08-18 10 Dailymotion

Pune Police action on House Owner for hiding Information पुण्यात घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांविरोधात पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केली आहे. खडक, शिवाजीनगर, आंबेगाव आणि वाघोली आणि शहरातील तब्बल 150 हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात घर भाड्याने देणाऱ्या मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

#punepolice #crimenews #Pune #Lokmatpune #Marathinews #maharashtranews