ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला 'अर्जुन पुरस्कार'; नागपूरच्या पहिल्या महिला विजेत्याच्या यशावर आईची भावूक प्रतिक्रिया
2026-08-18 1 Dailymotion
नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. अशी कामगिरी करणारी ती नागपूरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.