Surprise Me!

विनोद तावडेंवर मोदींनी सगळ्यात मोठी जबाबदारी का दिली? Vinod Tawde: BJP’s New Uttar Pradesh In-Charge

2026-08-18 15 Dailymotion

Who Is Vinod Tawde Who Gets Uttar Pradesh Charge Ahead Of Assembly Elections He Is A Master Of Electoral Strategy

हातात सहा महिने आहेत आणि देशाचं राजकारण फिरवणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी भाजपनं विनोद तावडे यांच्यावर दिली आहे. राज्याच्या राजकारणातून अनपेक्षितपणे बाहेर गेलेल्या विनोद तावडेंची राष्ट्रीय राजकारणातील सगळ्यात मोठी इनिंग सुरू झाली आहे. आधी राज्यसभेवर नियुक्ती, त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुन्हा निवड आणि आता उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी...विनोद तावडेंवर पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशची जबाबदारी का दिली आहे, त्यांची भूमिका राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची का ठरणार आहे..याची काही कारणं आहेत ती आपण पाहणार आहोत.

#VinodTawde #PMModi #BJP #MaharashtraPolitics #IndianPolitics #NarendraModi #BJPLeader #PoliticsNews #Shorts #YouTubeShorts #MarathiNews #Lokmat #PoliticalStrategy #BJPStrategy #BreakingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat