Surprise Me!

मी दिलेल्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, Rahul Narwekar यांचं Kapil Sibal यांना उत्तर

2026-08-18 16 Dailymotion

Rahul Narwekar's Reply to Kapil Sibal

शिवसेना सत्तासंघर्षाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, मी दिलेल्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

#RahulNarwekar #KapilSibal #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticsNews #Shorts #YouTubeShorts #MarathiNews #Lokmat #SupremeCourt #LegalBattle #BreakingNews #MaharashtraAssembly #PoliticalWar #ViralShorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat