Surprise Me!

शाळांमध्ये बॉम्बची धमकी? पोलिसांकडून तपास सुरू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन! Nagpur News

2026-08-18 19 Dailymotion

Bomb Threat Email to Nagpur School | नागपूर शहरात आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील १२ नामांकित खासगी शाळा, एका सरकारी शाळेसह थेट नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या धमकीच्या ई-मेलमुळे संपूर्ण उपराजधानीत एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची धावपळ झाली.