Surprise Me!

भर सभागृहात माफी.. CM Vijay Joseph यांनी काय केलं? Tamil Nadu CM Vijay Apology

2026-08-18 0 Dailymotion

CM Vijay Joseph Apology: What happened in Tamil Nadu Assembly?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी भर विधानसभा सभागृहात एका मंत्र्याने केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. नेमकं काय घडलं, मंत्र्याने कोणाचा उल्लेख कसा केला आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उभे राहून माफी का मागितली? या राजकीय संस्कृतीच्या मोठ्या चर्चेचा संपूर्ण रिपोर्ट पाहा.

#TamilNadu #CMVijay #VijayJoseph #TamilNaduNews #CMVijayApology #PoliticalNews #VijayJosephNews #MarathiNews #Lokmat #TrendingNews #SouthPolitics #VijayNews #VijayApology #CurrentAffairs #LatestUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat