Surprise Me!

फ्रीजमधला उकडलेला बटाटा किती दिवस टिकतो? | How long does a boiled potato last in the fridge?

2026-08-19 0 Dailymotion

बऱ्याच जणी उकडलेले बटाटे आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवतात, पण ते नेमक्या कोणत्या पद्धतीने साठवायचे, फ्रिजमध्ये ठेवताना कोणती काळजी घ्यायची आणि काय करू नये, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. उकडलेला बटाटा योग्य पद्धतीने कसा साठवायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

#उकडलेलाबटाटा #बटाटा #PotatoStorage #FoodStorage #KitchenTips #CookingTips #HarshaSRodge#FridgeTips #KitchenHacks #HomeTips #गृहिणी #LokmatSakhi