Surprise Me!

जळगाव रेल्वे स्टेशनवर तोतया महिला पोलीस अटकेत, लग्नासाठी चढवली होती वर्दी Jalgaon fake Woman Police

2026-08-19 15 Dailymotion

Fake Woman Police Arrested at Jalgaon Railway Station | RPF Scam Exposed

जळगाव रेल्वे स्टेशनवर एका तोतया महिला पोलिसाला आरपीएफने (RPF) बेड्या ठोकल्या आहेत. ही तरुणी आरपीएफ आणि महाराष्ट्र पोलीस अशा दोन्ही गणवेशात फिरत असल्याचे समोर आले असून, केवळ लग्नासाठी आणि लोकांवर छाप पाडण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. १५ ऑगस्टच्या बंदोबस्तादरम्यान संशयास्पद हालचालींमुळे तिची चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#Jalgaon #JalgaonNews #FakePolice #CrimeNews #RPF #MaharashtraPolice #JalgaonRailwayStation #Arrested #MarathiNews #LokmatJalgaon #FraudAlert #PoliceBharti #CrimeUpdate #FakeIdentity #JalgaonCrime