Surprise Me!

मूर्ती लहान कीर्ती महान! 3 वर्षांच्या विवानचा सलग 5 तास स्केटिंगचा थरार; जागतिक विक्रमाची नोंद

2026-08-19 16 Dailymotion

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून, अवघ्या तीन वर्षांच्या विवाननं सलग 5 तास रोलर स्केटिंग करण्याचा चित्तथारक पराक्रम केला.