Surprise Me!

अमेरिकेत पोहोचलेले 'रावसाहेब' पदक बदलत्या इतिहासाचे ठरले साक्षीदार! नरबळी विरोधात लढणाऱ्या अमरावतीकराला मिळाला होता सन्मान

2026-08-19 71 Dailymotion

अमरावतीच्या देशमुख कुटुंबातील रावसाहेब पदक आता अमेरिकेत पोहोचलं आहे. हे केवळ इंग्रजांनी दिलेले पदक नसून इतिहासाचं एक मौन साक्षीदार ठरलं आहे. वाचा सविस्तर