Surprise Me!

जुन्नर घटना, राजकारण प्रवेश आणि वंदे मातरमच्या वादावर अभिनेता स्वप्निल जोशीने मांडली भूमिका

2026-08-19 17 Dailymotion

Actor Swapnil Joshi on Junnar Case & Political Entry Plans

नागपुरात दिव्याज फाउंडेशनच्या महिला सशक्तीकरण कार्यशाळेत अभिनेता स्वप्निल जोशीने हजेरी लावली. यावेळी त्याने जुन्नरमधील घटनेवर संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. तसेच राजकीय प्रवेश फेटाळत अभिनयातच रमल्याचे सांगत, स्वतःचा फिटनेस मंत्र आणि 'इंटरमिटंट फास्टिंग'चे महत्त्वही स्पष्ट केले.

#SwapnilJoshi #JunnarIncident #MarathiActor #MarathiNews #FitnessSecret #IntermittentFasting #ActorLife #MaharashtraPolitics #VandeMataram #SocialAwareness #LokmatNagpur #SwapnilJoshiInterview #MarathiCinema #JusticeForJunnarCase #HealthAndFitness