Surprise Me!

पिंपळवंडी केसमध्ये पोलिसांची कारवाई; 15 दिवसांत चार्जशीट दाखल करणार, एसपी संदीप सिंग गिल यांची माहिती

2026-08-19 2 Dailymotion

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना उघडीस आली. या प्रकरणात पुढील 15 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.