Iran vs US: The Shocking State of USS Abraham Lincoln
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून याचा मोठा फटका अमेरिकेच्या नौदलाला बसताना दिसत आहे. अमेरिकेची महाकाय विमानवाहू युद्धनौका 'युएसएस अब्राहम लिंकन' (USS Abraham Lincoln) गेल्या २६० दिवसांहून अधिक काळ समुद्रात तैनात आहे. सलग अनेक महिने जमिनीचा स्पर्शही न झाल्यामुळे आणि अन्नाचा तुटवडा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे या जहाजावरील सैनिकांची परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. नैराश्यापोटी काही सैनिकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. इराणने अमेरिकेची ही कोंडी कशी केली आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काय निर्णय घेतला आहे? सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
#USSAbrahamLincoln #USNavy #IranUSConflict #DonaldTrump #MiddleEastCrisis #WarshipCrisis #USNavySailors #IranWar #ArabianSea #Geopolitics #DefenceNews #MilitaryCrisis #USSAbrahamLincolnNews #InternationalRelations #Lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat