Can Supreme Court Disqualify Eknath Shinde? Big Statement by Justice Bagchi
Thackeray vs Shinde
सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीदरम्यान एक मोठा वळण पाहायला मिळालं आहे. न्यायमूर्ती बागची यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत आणि अपात्रतेच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरुद्ध असेल तर तो रद्द करता येईल का? आणि शिंदे गटाच्या आमदारांना कोर्ट थेट अपात्र ठरवू शकतं का? यावर नेमका काय युक्तिवाद झाला आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #Shivsena #RahulNarwekar #DisqualificationCase #JusticeBagchi #DevadattKamat #KapilSibal #PoliticsNews #MarathiNews #Lokmat #MaharashtraCrisis #SupremeCourtHearing
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat