Surprise Me!

जागतिक फोटोग्राफी दिन : दादासाहेब फाळकेंच्या ‘राजा हरिश्चंद्र’चा कॅमेराही संग्रहात; नाशिकमध्ये जपलाय दुर्मीळ कॅमेऱ्यांचा वारसा

2026-08-19 9 Dailymotion

आर्किटेक्ट सागर काबरे यांनी आपल्या आजोबा मुरारी जाजू यांचा 100 हून अधिक देशी-विदेशी दुर्मीळ कॅमेऱ्यांचा संग्रह जपला आहे.