घर" />
घर"/>
Surprise Me!

"तुम्ही हिंदू, इथं राहायचं नाही..", सांगली प्रकरणात काय काय आरोप? Sangli Double Murder Case

2026-08-19 20 Dailymotion

Sangli Double Murder Case: Farid Sheikh arrested in Kesarekar Couple Murder Case

घरासमोर कचरा टाकण्यावरून वाद होतो, हाणामारी होते अन् पती पत्नीची हत्या केली जाते.. सांगली जिल्ह्यातल्या कुपड्यात हा प्रकार घडलाय. धार्मिक द्वेषातून हत्या झाल्याचा आरोप होतोय, आमदार गोपीचंद पडकळकरांनी या प्रकरणात गंभीर आरोप केलेलेत.. आरोपींचा एन्काऊंटर करण्याची मागणी होतेय..नमस्कार मी सुधीर काकडे, क्राइम सिनच्या या एपिसोडमध्ये हीच घटना सविस्तर समजून घेऊ..

#Sangli #CrimeNews #GopichandPadalkar #MaharashtraNews #SangliCrime #DoubleMurder #Justice #Kupwad #PoliceAction #BreakingNews #MarathiNews #Lokmat #CrimeScene #PoliceInvestigation #SocialIssues

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat