Surprise Me!

आदित्य ठाकरेंंनी कारण सांगितलं..धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी का? Shiv Sena Row

2026-08-19 12 Dailymotion

Aaditya Thackeray’s message to Eknath Shinde over party symbol

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सध्या सर्वोच्च न्यायालयात मोठी सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी का केली, याचं मोठं कारण सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर ठाकरेंनी आपली रोखठोख भूमिका मांडली आहे. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#AadityaThackeray #ShivSena #SupremeCourt #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #BowAndArrow #PoliticalNews #Lokmat #MarathiNews #ShivSenaSymbolCase #ECI #MaharashtraGovernment #ThackerayVsShinde #BreakingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat