Surprise Me!

मुंबईत CJP कार्यकर्ते BMC शाळेत गेले, तेव्हा काय घडलं? BMC School Reality Check by CJP

2026-08-19 0 Dailymotion

BMC School Reality Check by CJP: What Really Happened?

मुंबईतील एका महापालिकेच्या शाळेत CJP (Citizens for Justice and Peace) च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच पाहणी केली. या भेटीदरम्यान शाळेतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसणे, खेळाच्या मैदानाची अनुपलब्धता, आणि कोडिंग सारख्या विषयांसाठी पुरेसे लॅपटॉप नसणे अशा अनेक समस्यांनी ही शाळा ग्रासलेली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीच्या शाळेची जर ही अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील शाळांचे काय? या व्हिडिओमध्ये पहा सीजेपी कार्यकर्त्यांनी नेमका कोणता जाब विचारला आणि शाळेची सद्यस्थिती काय आहे.

#BMCSchool #CJPIndia #MumbaiEducation #SchoolInfrastructure #MumbaiNews #EducationSystem #GovernmentSchools #MumbaiMunicipalCorporation #StudentRights #QualityEducation #MumbaiCity #SchoolRealities #MarathiNews #Lokmat #CJPVisit

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat