Surprise Me!

जेणवणात स्टीलचा की ॲल्युमिनियमचा कुकर वापरावा? Difference Between Pressure Cooker & Aluminium Cooker

2026-08-20 0 Dailymotion

जेणवणात स्टीलचा की ॲल्युमिनियमचा कुकर वापरावा? | Difference Between Pressure Cooker & Aluminium Cooker | Lokmat Sakhi

स्टीलचा कुकर की ॲल्युमिनियमचा कुकर? रोजच्या जेवणासाठी नेमका कोणता कुकर वापरावा, दोन्ही कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नाचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि कुकर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या घरात कोणता कुकर आहे ते कमेंटमध्ये सांगा!

#SteelCooker #AluminiumCooker #PressureCooker #CookingTips #KitchenTips #HealthyCooking #HarshaSRodge #LokmatSakhi #MarathiYouTube