Surprise Me!

पोलिसाच्या घरात दरोडा, रिव्हॉल्वरचा धाक दाखवत कार घेऊन दरोडेखोर पसार, पोलीस बाथरुममध्ये लपला

2026-08-20 3 Dailymotion

नशिराबाद शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात दोन दरोडेखोरांनी प्रवेश करून सशस्त्र दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली.