Surprise Me!

अपात्र लाडक्या बहिणींची नवीन आकडेवारी, एवढ्या महिला अपात्र का? Majhi Ladki Bahin Yojana

2026-08-20 6 Dailymotion

Majhi Ladki Bahin Yojana: 92 Lakh Women Disqualified, New Data Revealed

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल ९२ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. आरटीआय (RTI) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४८ लाखांवरून आता १ कोटी ६५ लाखांवर आली आहे. यामध्ये ई-केवायसी न केलेल्या ६२ लाख महिलांचा समावेश आहे. नेमक्या कोणत्या कारणांमुळे या महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आणि यावर विरोधकांनी काय टीका केली आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#LadkiBahinYojana #MajhiLadkiBahinYojana #MaharashtraGovernment #EKYC #LadkiBahinUpdate #MaharashtraNews #RTIData #WomenEmpowerment #MaharashtraPolitics #JitendraGhadge #VijayWadettiwar #Lokmat #TheYoungWhistleblowers #FinancialScheme #YojanaUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat