जळगाव सोने चांदी भाव : सोन्याचा दर 1.56 लाखांवर, चांदीचा नवा विक्रम!
2026-08-20 2 Dailymotion
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात 4500 तर चांदीच्या दरात 11000 रुपयांची अभूतपूर्व एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.