Surprise Me!

Cotton Tree : पाते, दोड्या अन् कापूस; कापसाचं झाड पाहिलंय का? Journey of a Cotton Plant 🌱

2026-08-21 8 Dailymotion

From Seed to Shirt: The Cotton Tree Life Cycle

आपण जे कपडे परिधान करतो, ते नक्की कसे तयार होतात? या व्हिडिओमध्ये पहा कापसाच्या झाडाचा प्रवास - बी पेरल्यापासून ते कापूस तयार होईपर्यंतची रंजक प्रक्रिया. कापसाचे फूल, त्याचे पाते आणि दोड्या (कैऱ्या) कशा दिसतात आणि त्यातून कापूस कसा बाहेर येतो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत दिली आहे.

दत्ता लवांडे (प्रतिनिधी)

#CottonPlant #Farming #Agriculture #Textile #Nature #MarathiVlog #FarmerLife #OrganicCotton #CottonFlower #Plants #VillageLife #SustainableFashion #CottonHarvest #GreenIndia #Lokmat