Surprise Me!

रात्रीच्या अंधारात पोलीस कुटुंबासोबत काय घडलं? | Jalgaon | Jalgaon Crime

2026-08-20 6 Dailymotion

रात्रीच्या अंधारात पोलीस कुटुंबासोबत काय घडलं? | Jalgaon | Jalgaon Crime

#Jalgaon #Nashirabad #MuktYeswarNagar #BhadliRoad #PoliceNaik #GaneshKoli #RobberyAttempt #ArmedRobbery #CrimeNews #JalgaonCrime #MaharashtraNews #marathinews

जळगावच्या नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर रात्री साडेआठच्या सुमारास पोलीस नाईक गणेश कोळी यांच्या घरात दोन दरोडेखोरांनी प्रवेश करून सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. गणेश कोळी हे विष्णूनगर पोलीस ठाणे, डोंबिवली येथे कार्यरत आहेत.