Surprise Me!

'गावागावामध्ये जंतरमंतरसारखे आंदोलन होईल,शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा'- अभिजीत दिपके

2026-08-20 17 Dailymotion

उजनी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीनंतर अभिजीत दिपके यांनी शाळा सुधारल्या नाही तर गावागावात जंतरमंतरसारखे आंदोलन होईल, असा इशारा दिला. वाचा, सविस्तर बातमी