Latur School Inspection: What Abhijeet Dipke Found
लातूर जिल्ह्यातील औसा येथील जिल्हा परिषद शाळेत काय घडलं? 'स्कूल ठीक करो' मोहिमेअंतर्गत अभिजीत दीपके यांनी या शाळेची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी चक्क खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना आणून बसवल्याचा दावा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेची ही दुरवस्था आणि प्रशासनाचा हा बनाव आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पहा ही सविस्तर बातमी
#Latur #AbhijeetDipke #ZPSchool #MaharashtraNews #SchoolEducation #LaturNews #EducationSystem #ViralVideo #Ausa #GovernmentSchool #SchoolTheekKaro #MarathiNews #ZilaParishad #LokmatCSN #EducationScam