Surprise Me!

अंबाबाई मंदिरात संवर्धनाच्या कामामुळे देवदेवतांचे दर्शन बंद? सत्यपरिस्थिती काय... | Kolhapur Ambabai

2026-08-20 9 Dailymotion

Kolhapur Ambabai Temple Conservation: Why Devotees Can't See All Deities?

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरू आहे. या संवर्धनाच्या कामामुळे मंदिरातील काही देवदेवतांचे दर्शन देखील बंद करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात या देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते मात्र दर्शन न झाल्यामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे.

#Kolhapur #AmbabaiTemple #MahalakshmiTemple #Shravan2026 #TempleConservation #MaharashtraNews #LokmatKolhapur #Devotees #SpiritualIndia #Matrulinga #AncientTemples #TempleNews #KolhapurDiaries #ReligiousUpdate #TempleArchitecture