प्रथमच दहशतवाद प्रकरणात आरोपींच्या अनुपस्थितीत चालविला जाणार खटला; उज्जवल निकम यांनी काय दिली माहिती?
2026-08-20 1 Dailymotion
मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांना भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेच्या कक्षेत आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचललं जात आहे. याविषयी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी माहिती दिली.