पुणे जिल्हा परिषद शाळेच्या आराध्या भोईरची नासासाठी निवड; सांगवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
2026-08-20 9 Dailymotion
पुणे जिल्हा परिषदेच्या 'इस्रो-नासा' निवड चाचणीत चमकदार कामगिरी करत मावळ तालुक्यातील सांगवडे गावातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आराध्या भोईर हिची अमेरिकेच्या 'नासा' दौऱ्यासाठी निवड झालीय.