Thackeray Group Corporators Jump to BJP : 10 Corporators Join BJP: Massive Setback for Uddhav Thackeray in Dharashiv | Operation Lotus in Dharashiv: Rana Jagjit Singh Patil Shakes Omraje Nimbalkar’s Fortress
धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ! कळंब नगरपालिकेतील १० नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करत खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला दांडी मारून या नगरसेवकांनी कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय आहे हा संपूर्ण राजकीय गेम प्लॅन? जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमधून
#Dharashiv #Kalamb #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #UddhavThackeray #OmrajeNimbalkar #RanaJagjitSinghPatil #OperationLotus #PoliticalNews #Lokmat #BreakingNews #Maharashtra #DharashivNews #PoliticalCrisis
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat