Maratha Reservation : Bawankule calls Sambhajinagar Maratha protesters: What happened?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्याशी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संवाद साधला. या संवादात बावनकुळे यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली असून लेखी आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी आंदोलकांनी दर्शवली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात दिसणारे चेहरे आता वेगळ्या आंदोलनात दिसत असल्याने आणि त्यांना थेट मंत्र्यांचा फोन येत असल्याने आंदोलनात फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
#MarathaReservation #ManojJarangePatil #ChandrashekharBawankule #Sambhajinagar #RajendraDatePatil #MaharashtraPolitics #MarathaKrantiMorcha #ReservationProtest #OBCReservation #MarathaQuota #BreakingNews #MaharashtraNews #Lokmat #PoliticsUpdate #MarathaAndolan
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat