Surprise Me!

कल्याण दौरा सुरु असताना अचानक Amit Thackeray गेले त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी…

2026-08-21 11 Dailymotion

कल्याण दौरा सुरु असताना अचानक Amit Thackeray गेले त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी…

#AmitThackeray #Kalyan #KalyanVisit #MNS #MaharashtraNavnirmanSena #AmitThackerayNews #Bodyguard #PersonalVisit #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiNews #MNSNews

अमित ठाकरे कल्याण दौर-यावर असताना कल्याणच्या साकेत कॅालेज मध्ये सदस्य नोंदणी करता आले होते… याच वेळेस त्यांचा अंगरक्षक उत्तम पावले म्हणाले साहेब ही समोर दिसतेये ती माझी बिल्डिंग अमित ठाकरे म्हणाले साकेतचा कार्यक्रम झाला की घरी जावू… नंतर म्हणजे साहेब विसरतील येणार नाही असं उत्तम पावले यांना वाटलं.. पण आठवण ठेवून परत जाताना अमित ठाकरे यांनी उत्तम पावले यांच्या घराजवळ गाडी थांबवली आणि थेट पावलेंच्या घरी गेले … अमित ठाकरेंना पाहून पावलांचे कुटुंबीय पण चकित झाले मग काय फोटो सेशन सुरु झाले…

#LokmatKalyanDombivali #KalyanDombivaliNews #KalyanDombivaliLive #MarathiNews #MaharashtraNews #KalyanDombivaliBreaking #KalyanDombivaliUpdates #KalyanDombivaliCity #LokmatLive #KalyanDombivaliToday #KalyanDombivaliMarathi #KalyanDombivaliViral #KDMC #KDMCNews #LokmatKDMC