साखरेच्या बाजारात २० ते २२ हजार कोटींचा काळा बाजार होण्याची शक्यता,Raju Shetti यांना दरवाढीवरून संशय
#साखर #साखरबाजार #साखरदर #साखरउद्योग #काळाबाजार #राजूशेट्टी #SugarMarket #SugarPrice #SugarIndustry #BlackMarket #MaharashtraNews #MarathiNews #SugarMarket #SugarPrices #SugarIndustry #SugarPriceHike #BlackMarket #RajuShetti #MaharashtraNews #SugarNews #SugarCrisis #MarathiNews #MaharashtraPolitics #sugarmills
साखरेच्या दरात वाढ केल्यामुळे काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेगळाच संशय व्यक्त केलेला आहे. ही साखरेची दरवाढ नेमकी आत्ताच कशी झाली आणि ही दरवाढ झाल्यावर साखर कारखानदारांनी काय भूमिका घेतली याविषयी शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा.