जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच मुक्ताईनगरात वातावरण का तापलं?| Muktainagar |District Bank Election
#Muktainagar #DistrictBankElection #JalgaonDistrictBank #MaharashtraPolitics #MuktainagarPolitics #Election2026 #PoliticalTension #JalgaonNews #MaharashtraNews #MarathiNews #ElectionNews #politicalnews
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या ठरावावरून मुक्ताईनगरात मोठा वाद झाला. एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली होती. मतदानासाठी ठराव करताना सचिवाने विकास सोसायटीच्या संचालकांच्या खोट्या सह्या घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. मुक्ताईनगर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला आहे.