पुण्यात महायुतीत बिनसलं, भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने; गणेश बिडकर यांचं सुनेत्रा पवारांना थेट पत्र
2026-08-21 1 Dailymotion
पुणे महानगरपालिकेत विकास निधी शून्य केल्याच्या वादावरून भाजपा नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची तक्रार केल्यानं तीव्र पडसाद उमटले आहेत.