Sharad Pawar meeting Parth Pawar: What happened at Silver Oak?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी काल रात्री शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल ३ तास चाललेल्या या बंद दाराआड बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? की पार्थ पवार यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार? या भेटीमागचे नेमके कारण काय असावे, याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट.
#SharadPawar #ParthPawar #AjitPawar #NCP #SilverOak #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #Lokmat #NCPReunion #Baramathi #MumbaiPolitics #BreakingNewsMarathi #PoliticsToday #PawarFamily
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat