175 Leaders Targetted? Prithviraj Chavan's Big Disclosure
"२०१४ मध्ये जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव आला होता, तेव्हा मी तो का नाकारला? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुलाखतीत राजकारणातील अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. २०१९ च्या महाविकास आघाडीच्या स्थापनेमागची खरी कारणे, देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील राजकारण आणि पक्षांतरामागचे धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे 'गौप्यस्फोट' पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा."
#PrithvirajChavan #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #Congress #ShivSena #NCP #DevendraFadnavis #LokmatNashik #PoliticsNews #MarathiNews #PoliticalExpose #MaharashtraElection #MVA #ChavanInterview #BreakingNews