Surprise Me!

मुलाला वाचवताना आई-वडिलही गेले... संभाजीनगरमध्ये काय घडलं? Chhatrapati Sambhajinagar Tragedy

2026-08-21 14 Dailymotion

Chhatrapati Sambhajinagar Tragedy : A family's final moments caught on camera

छत्रपती संभाजीनगरमधील खवल्या डोंगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांनीही आपला जीव गमावला. मुलाने डोंगरदरीत उडी मारल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले आई आणि वडीलही त्याच्यासोबत खाली कोसळले आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या थरारक आणि हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती या व्हिडिओमध्ये पहा.

#ChhatrapatiSambhajinagar #SambhajinagarNews #MaharashtraNews #TragicIncident #KhavlyaDongar #BreakingNews #Lokmat #MarathiNews #CrimeNews #FamilyTragedy #ShockingNews #AurangabadNews #SocialAwareness #RescueOperation #Heartbreaking

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat