मुलाला वाचवताना वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू; हे पाहून आईनेही घेतली उडी, तिघांचा दुर्दैवी अंत
2026-08-21 42 Dailymotion
18 वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात घडली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.