Surprise Me!

साखर दरवाढ साठेबाजीमुळे की उत्पादनात घट? सतेज पाटलांचा केंद्रावर निशाणा; हजारो कोटींच्या घोटाळ्याचा राजू शेट्टींना संशय

2026-08-21 10 Dailymotion

साखर दरवाढीवरून मंत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली.