Surprise Me!

जालन्याच्या या गावात पहिल्यांदा बस आली, ड्रायव्हर-कंडक्टरसोबत काय घडलं? First Bus in Jalna Village

2026-08-21 17 Dailymotion

First ST Bus in Jalna Village After 79 Years

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी जालन्यातील वाघाडी गावात पहिल्यांदाच लालपरी धावली आहे! शाळेत जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मुलींच्या स्वप्नांना या बसमुळे नवे बळ मिळाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत गावकऱ्यांनी या बसचे कसे ऐतिहासिक स्वागत केले, ते या व्हिडिओमध्ये पहा.

#Jalna #STBus #MSRTC #MaharashtraNews #WaghadiVillage #RedPari #EducationFirst #RuralDevelopment #JalnaNews #ViralVideo #InspirationalStory #BusService #MaharashtraPolitics #PublicTransport #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat