Rahul Gandhi Protest at Parliament Street Police Station Over Jantar Mantar Pellet Gun Case
जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान पेलेट गनमुळे जखमी झालेल्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पोलीस एफआयआर (FIR) दाखल करण्यास नकार देत असल्याचा आरोप करत राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पहा नक्की काय घडलं, राहुल गांधींची भूमिका आणि सत्ताधारी भाजपचा यावर काय सवाल आहे.
#RahulGandhi #DelhiPolice #Protest #JantarMantar #PelletGun #Justice #ParliamentStreet #Congress #MarathiNews #Lokmat #DelhiPolitics #RahulGandhiLive #FIR #IndianPolitics #BreakingNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat