Resignation of BJP Worker Over Marathi Pride | BJP Worker Quits Over Remarks Against Raj Thackeray | Controversy Over Nandu Parab’s Speech in Dombivli | MNS Reaction to BJP District President’s Statement
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे. या विधानाचा निषेध करत भाजप शिक्षक आघाडीचे सचिव दुर्गेश बागुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. "मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी आधी मराठी आहे," अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या प्रकरणावर मनसेने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली असून बागुल यांचा सत्कार केला आहे. पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#RajThackeray #MNS #BJP #MaharashtraPolitics #MarathiAsmita #NanduParab #Dombivli #Kalyan #MaharashtraNews #PoliticalNews #MarathiPride #MNSvsBJP #TrendingNews #LokmatKDMC #DurgeshBagul