Surprise Me!

पर्यटनासोबत वाचनाचीही सफर; गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध बनले राज्यातील तिसरे ‘पुस्तकांचे गाव’

2026-08-21 11 Dailymotion

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. निसर्गरम्य वातावरण, वनसंपदा आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव बांधला आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून नवी ओळख मिळालीय.